गर्भपाताला मूलभूत अधिकार ठरवणारा 'हा' ठरला जगातील पहिला देश?

कार्तिक पुजारी

गर्भपात

फ्रान्स सरकारने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गर्भपात करणे हा महिलांचा मूलभूत अधिकार ठरवण्यात आला आहे.

abortion a constitutional

फ्रान्स

विशेष म्हणजे असं करणारा फ्रान्स हा जगातील पहिला देश ठरला आहे.

abortion a constitutional

कौल

संसदेच्या संयुक्त मतदानात खासदार आणि सिनेटर यांनी ७८० विरुद्ध ७२ अशा फरकाने या दुरुस्तीच्या बाजूने कौल दिला.

abortion a constitutional

स्वागत

फ्रान्समध्ये महिलांच्या हक्कासाठी लढणाऱ्या गटाने याचे स्वागत करत जल्लोष केलाय.

abortion a constitutional

पोस्टर

फ्रान्समधील गर्भपात महिला कार्यकर्त्या सेंट्रल पॅरिस येथे जमा झाल्या होत्या. त्यांच्या हातामध्ये 'माय बॉडी माय चॉईस' असे लिहिलेले पोस्टर दिसत होते.

abortion a constitutional

मूलभूत

सोमवारी कलम ३४ मध्ये दुरुस्ती करुन गर्भपात हा मूलभूत अधिकार करण्यात आलाय.

abortion a constitutional

चळवळ

अमेरिकेमध्ये २०२२ मध्ये एका निर्णयात गर्भपाताचा अधिकार काढून घेण्यात आला होता. त्यानंतर फ्रान्समध्ये गर्भपाताला मूलभूत अधिकार करण्यासाठी चळवळ सुरु झाली.

abortion a constitutional

रणदीप हुड्डाचा महेश मांजरेकरांना टोला!