खिशात पैसे नसले तरी पार्टी फुल! ‘या’ देशांमध्ये पर्यटकांना मिळते फ्री दारू

Aarti Badade

मोफत दारूची अनोखी ठिकाणे

थर्टी फर्स्टच्या पार्टीसाठी अनेक जण पैसे मोजतात, पण जगात अशी काही ठिकाणे आहेत जिथे पाहुण्यांना मोफत बिअर दिली जाते.

free beer Countries resorts Japan mexico

|

Sakal

मेक्सिको आणि कॅरिबियन रिसॉर्ट्स

मेक्सिको आणि जमैकातील अनेक 'ऑल-इनक्लुझिव्ह' रिसॉर्ट्समध्ये रूम बुकिंगसोबत लोकल बिअर, वाइन आणि सोडा पूर्णपणे मोफत मिळतो.

free beer Countries resorts Japan mexico

|

Sakal

दररोज रिफिल होणारा मिनीबार

या हॉटेल्समधील मिनी-रेफ्रिजरेटर तुम्ही रिकामा केलात, तरी हाऊसकीपिंगकडून दररोज कोणत्याही शुल्काशिवाय तो पुन्हा भरला जातो.

free beer Countries resorts Japan mexico

|

Sakal

जर्मनी आणि चेक रिपब्लिकची संस्कृती

जर्मनीमधील अनेक बुटीक हॉटेल्समध्ये पाहुण्यांचे स्वागतच 'वेलकम ड्रिंक' म्हणून थंडगार लोकल बिअर देऊन केले जाते.

free beer Countries resorts Japan mexico

|

Sakal

जपानमधील 'फ्री बिअर टाइम'

जपानच्या 'लिव्हली हॉटेल्स'मध्ये संध्याकाळी ५:३० ते ६:३० या वेळेत सर्व पाहुण्यांसाठी अनलिमिटेड फ्री बिअरची विशेष संकल्पना राबवली जाते.

free beer Countries resorts Japan mexico

|

Sakal

व्हिएतनाममधील स्वस्त 'बिया होई'

व्हिएतनाममध्ये अनेक बजेट हॉटेल्स 'सोशल अवर्स'मध्ये पाहुण्यांना मोफत बिअर देतात, कारण तिथे बिअर जगातील सर्वात स्वस्त दरात मिळते.

free beer Countries resorts Japan mexico

|

Sakal

लक्झरी हॉटेल्समधील सोय

अनेक पंचतारांकित हॉटेल्समध्ये मिनी-बारमध्ये पाण्यासोबत स्थानिक व्हिस्की, वोडका आणि रमच्या बाटल्या मोफत पुरवल्या जातात.

free beer Countries resorts Japan mexico

|

Sakal

माहितीसाठी विशेष टीप

ही माहिती केवळ पर्यटनाच्या संदर्भात दिली असून, मद्यपानास प्रोत्साहन देणे हा या लेखाचा उद्देश नाही.

free beer Countries resorts Japan mexico

|

Sakal

लिव्हर डिटॉक्स, हृदय मजबूत! कोलेस्ट्रॉल कमी करणारा ‘या’ भाजीचा ज्यूस ठरतोय रामबाण उपाय!

Bitter Gourd karal juice Benefits

|

Sakal

येथे क्लिक करा