ओल्या हळदीचे सेवन करा आणि 'या' गंभीर आजारांना दूर ठेवा!

सकाळ डिजिटल टीम

ओली हळद

ओल्या हळदीचे सेवन केल्यास कोणते आजार दूर होतात आणि आरोग्यास कोणते फायदे मिळतात जाणून घ्या.

Raw turmeric

|

sakal 

रोगप्रतिकारशक्ती वाढवते

ओल्या हळदीमध्ये असलेले अँटीसेप्टिक आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म रोगप्रतिकारशक्ती (Immunity) बळकट करतात. सर्दी, खोकला, ताप आणि बुरशीजन्य संसर्गापासून संरक्षण मिळण्यास मदत होते.

Raw turmeric

|

sakal 

कर्करोग

विशेषतः पुरुषांमध्ये आढळणाऱ्या प्रोस्टेट कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखण्यास आणि त्यांना नष्ट करण्यास कच्ची हळद गुणकारी ठरू शकते.

Raw turmeric

|

sakal 

हृदयविकार

ओल्या हळदीच्या नियमित सेवनाने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल (LDL) कमी होते, ज्यामुळे हृदयविकारांशी संबंधित समस्यांचा धोका कमी होण्यास मदत मिळते.

Raw turmeric

|

sakal 

संधिवात

हळदीमध्ये सूज रोखण्याचे (Anti-inflammatory) विशेष गुणधर्म आहेत, जे संधिवातामुळे होणारी सांधेदुखी आणि वेदना कमी करण्यास मदत करतात.

Raw turmeric

|

sakal 

मधुमेहात फायदेशीर

कच्ची हळद शरीरातील इन्सुलिनची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी ती उपयुक्त ठरू शकते

Raw turmeric

|

sakal 

त्वचेसाठी लाभदायक

हळदीच्या अँटीबॅक्टेरियल गुणधर्मांमुळे त्वचेवरील डाग, मुरूम (पिंपल्स) आणि इतर समस्या कमी होतात. यामुळे त्वचा चमकदार आणि निरोगी राहण्यास मदत होते.

Raw turmeric

|

sakal 

सोरायसिसवर नियंत्रण

हळदीमध्ये आढळणारे जिवाणू विरोधक गुणधर्म सोरायसिस (Psoriasis) या त्वचेच्या आजारावर नियंत्रण मिळवण्यास मदत करतात.

Raw turmeric

|

sakal 

विषारी घटक

हळद रक्त शुद्ध करते आणि शरीरातील हानिकारक विषारी घटक (Toxins) बाहेर टाकण्यास मदत करते.

Raw turmeric

|

sakal 

शेवगा पानांची भाजी इम्युनिटीचा पॉवरहाऊस! आयुर्वेदातील खरं ‘अमृत’... जाणून घ्या भन्नाट फायदे

Drumstick Leaves Benefits

|

Sakal

येथे क्लिक करा