शेवगा पानांची भाजी इम्युनिटीचा पॉवरहाऊस! आयुर्वेदातील खरं ‘अमृत’... जाणून घ्या भन्नाट फायदे

Aarti Badade

शेवग्याच्या पानांचे महत्त्व

शेवग्याच्या पानांची भाजी (Moringa Leaves) केवळ चविष्टच नाही, तर जीवनसत्त्वे आणि खनिजे यांनी परिपूर्ण एक उत्कृष्ट औषधी वनस्पती आहे.

Drumstick Leaves Benefits

|

Sakal

रोगप्रतिकारशक्ती वाढवा

शेवग्याच्या पानांमध्ये असलेले पोषक घटक शरीराची रोगप्रतिकारशक्ती (Immunity) वाढवतात आणि संक्रमणापासून (Infection) बचाव करतात.

Drumstick Leaves Benefits

|

Sakal

शरीराचे डिटॉक्सिफिकेशन

ही भाजी यकृत (Liver) आणि किडनीला (Kidney) डिटॉक्सिफाय करण्यास मदत करते. यामुळे शरीरातील विषारी द्रव्ये (Toxins) बाहेर टाकली जातात.

Drumstick Leaves Benefits

|

Sakal

स्मरणशक्ती आणि पचन

नियमित सेवन केल्याने स्मरणशक्ती (Memory) तल्लख होते. तसेच, ती पचनासाठी (Digestion) चांगली असून पोटाच्या विकारांवर आराम देते.

Drumstick Leaves Benefits

|

Sakal

रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रण

शेवग्याची भाजी रक्तदाब (Blood Pressure) सामान्य ठेवण्यास मदत करते आणि शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी (Cholesterol Level) कमी करण्यास उपयुक्त ठरते.

Drumstick Leaves Benefits

|

Sakal

सांधेदुखीमध्ये आराम

सांधेदुखी (Joint Pain) किंवा सायटिका (Sciatica) यांसारख्या वेदना कमी करण्यासाठी ही भाजी अत्यंत फायदेशीर ठरते.

Drumstick Leaves Benefits

|

Sakal

स्तनपान करणाऱ्यांसाठी उपयुक्त

नवजात बाळाला स्तनपान (Breastfeeding) देणाऱ्या महिलांसाठी ही भाजी फायदेशीर आहे, कारण ती स्तनाच्या दुधाचे उत्पादन (Milk Production) वाढवते.

Drumstick Leaves Benefits

|

Sakal

इतर आरोग्य लाभ

याव्यतिरिक्त, ही भाजी पोटदुखी, अल्सर, थायरॉईड (Thyroid) आणि कॅव्हिटीपासून (Cavity) दातांचे संरक्षण यांसारख्या समस्यांमध्येही उपयुक्त आहे.

10 मिनिटांत खमंग नाश्ता! झटपट बनवा मक्याचे मऊ अप्पे

Corn Appe Recipe

|

Sakal

येथे क्लिक करा