शिळा भात खाताय? आधी हे जाणून घ्या!

सकाळ डिजिटल टीम

शिळा भात खाताय?

रात्रीचा उरलेला भात दुसऱ्या दिवशी खाण्याची सवय? चुकीच्या स्टोरेजमुळे तो फूड पॉईझनिंगचे मोठे कारण ठरू शकतो.

Eating Leftover Rice?

|

Sakal

काय होऊ शकतं?

दूषित भात खाल्ल्यावर पोटदुखी, उलट्या आणि फूड पॉईझनिंगची लक्षणे त्वरित दिसू शकतात.

What Can Happen?

|

Sakal

धोकादायक बॅक्टेरिया

शिळ्या भातात सर्वाधिक वाढणारा धोकादायक बॅक्टेरिया म्हणजे Bacillus cereus होय.

The Dangerous Bacteria

|

Sakal

‘फ्राईड राईस सिंड्रोम’ म्हणजे काय?

शिजलेला भात जास्त वेळ बाहेर ठेवला की त्यात ‘फ्राईड राईस सिंड्रोम’ निर्माण करणारे बॅक्टेरिया वाढू लागतात.

‘Fried Rice Syndrome’

|

Sakal

भात फ्रिजमध्ये ठेवावा का?

भात थंड झाल्यावरच एअरटाइट कंटेनरमध्ये ठेवून लगेच फ्रिजमध्ये ठेवणे सर्वात सुरक्षित आहे.

Refrigerator Storage Method

|

Sakal

भात किती दिवस टिकतो?

फ्रिजमध्ये ठेवलेला भात फक्त एक दिवसाच्या आतच खावा, त्यानंतर तो असुरक्षित ठरू शकतो.

How Long Does Rice Last?

|

Sakal

काय काळजी घ्यावी

शिळा भात खाण्यापूर्वी तो पूर्णपणे आणि चांगल्या तापमानाला गरम करणे अत्यंत आवश्यक आहे.

What Care Should You Take?

|

Sakal

पुन्हा-पुन्हा गरम टाळा

शिळा भात पुन्हा-पुन्हा गरम करणे टाळा, कारण त्यामुळे बॅक्टेरियाची वाढ होण्याची शक्यता जास्त असते.

Avoid Reheating Repeatedly

|

Sakal

आरोग्य महत्त्वाचे

दिसण्यात, वासात किंवा चवीत थोडा जरी फरक वाटला तर शिळा भात लगेच टाकून द्या कारण आरोग्य सर्वात महत्त्वाचे आहे.

Health Comes First

|

Sakal

गाजर खाणे कोणी टाळावे?

Who should avoid eating carrot

|

esakal

येथे क्लिक करा