Saisimran Ghashi
थंडीचे दिवस सुरू झालेत तसे बाजारात गाजर विक्रीचे प्रमाण सुद्धा वाढले आहे
who avoid carrot in winter
esakal
पण कोणते आजार किंवा शारीरिक त्रास असलेल्या लोकांनी गाजर खाणे टाळावे, जाणून घ्या
who should not eat carrot
esakal
वारंवार पचनाच्या समस्या, पोटदुखी, गॅस आणि बद्धकोष्ठता असल्यास सतत गाजर खाणे टाळावे
Constipation problems avoid carrot
esakal
गाजरांमध्ये बीटा-करोटीन असते याचे शरीरात जास्त प्रमाण झाल्यास त्वचा पिवळी पडते आणि कॅरोटेनेमियाचा धोका वाढतो
Carotenemia patients avoid carrot
esakal
डायबीटीजच्या रुग्णांनी गाजर कमी प्रमाणात खावे कारण त्यात नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असते
diabetes patients avoid carrot
esakal
तज्ञ सांगतात की स्तनपान देणाऱ्या महिलांनी गाजर खाणे टाळावे कारण दुधाची चव बदलू शकते
breast feeding woman avoid carrot
esakal
झोपेचा त्रास असल्यास (अनिद्रा) गाजर कमी खावे कारण त्याचा पिवळा भाग उष्ण असतो जो झोपेत अडचण आणू शकतो
avoid carrot if you have sleeping problem
esakal
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यसंबंधित सल्ला घेण्यासाठी डॉक्टरना भेटा
Disclaimer
esakal
Top Religious Places in India Where Women Are Not Allowed
esakal