Shubham Banubakode
पृथ्वीवर अनेक विचित्र प्राणी बघायला मिळतात. या प्रत्येक प्राण्याचं काही ना काही वैशिष्ट असतं.
Unique Animal Fact | Frog Drinks Water Through Its Skin
esakal
आज अशाच एका विचित्र प्राण्याबाबत जाणून घेऊया. हा प्राणी जमीन आणि पाणी अशा दोन्ही ठिकाणी राहतो.
Unique Animal Fact | Frog Drinks Water Through Its Skin
esakal
पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की हा प्राणी पाण्यात राहूनही तोंडावाटे पाणी पित नाही.
Unique Animal Fact | Frog Drinks Water Through Its Skin
esakal
हा प्राणी दुसरा कुणी नसून बेडूक आहे. होय, बेडूक हा असा प्राणी आहे. जो पाण्यात राहतो पण तोंडाने पाणी पित नाही.
Unique Animal Fact | Frog Drinks Water Through Its Skin
esakal
बेडूक पाणी पिण्यासाठी तोंडाचा नाही, तर त्याच्या त्वचेचा वापर करतो. त्याच्या पोटाच्या जागी ड्रिंकिंग पॅच असतो. याद्वारे तो पाणी पितो.
Unique Animal Fact | Frog Drinks Water Through Its Skin
esakal
बेडकाच्या त्वचेचा हा हिस्स सेमी-पर्मिसेबल असतो. विशेष म्हणजे असा भाग मानवाच्या शरिसातही असतो.
Unique Animal Fact | Frog Drinks Water Through Its Skin
esakal
अगदी सोप्या भाषण सांगायचं झाल्यास हा भाग एक प्रकारे चाळणीचं काम करतो. याद्वारे बेडूक पाणी पितो. या प्रक्रियेला ऑसमोसिस म्हटल जातं.
Unique Animal Fact | Frog Drinks Water Through Its Skin
esakal
Taj Mahal Construction Time and Cost
esakal