Shubham Banubakode
नुकताच 'द ताज स्टोरी' चित्रपटाचं पोस्टर आणि ट्रेलर रिलीज झाला आहे. यात ताजमहल कधीकाळी शिवमंदिर असल्याचं दाखवण्यात आलं आहे.
Taj Mahal Construction Time and Cost
esakal
या चित्रपटाच्या ट्रेलरवरून मोठा वाद निर्माण झाला असून हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीची वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
Taj Mahal Construction Time and Cost
esakal
ताजमहलची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. पण आग्रा येथील ताजमहल बनवण्यासाठी नेमके किती वर्ष लागले होते? तुम्हाला माहिती आहे का?
Taj Mahal Construction Time and Cost
esakal
शहाजहानने हा ताजमहल बांधला. १६३२ ते १६५३ या कालखंडात याचं बांधकाम पूर्ण करण्यात आलं. याच्या निर्मितीसाठी जवळपास २० वर्षांचा कालवधी लागला.
Taj Mahal Construction Time and Cost
esakal
ताज महल हा संगमवरी दगडात असून २० हजार मजूर आणि शिल्पकारांनी ही इमारत उभारली. यासाठी जगभरातून शिल्प आणि संगमवरील दगड आणण्यात आले होते.
Taj Mahal Construction Time and Cost
esakal
शाहजहानच्या काळातील इतिहासकार अब्दुल हमीद लाहौरी यांनी ताजमहाल बांधण्यासाठी ५० लाख रुपये खर्च केल्याचं सांगितलं आहे.
Taj Mahal Construction Time and Cost
esakal
ताजमहाल बांधण्याचा संपूर्ण खर्च सरकारी तिजोरीतून आणि आग्रा प्रांताच्या तिजोरीतून करण्यात होता.
Taj Mahal Construction Time and Cost
esakal
travis head wife jessica became mother before marriage
esakal