फक्त 1 लाखांचे तब्बल 14 कोटी करणारा शेअर

Vinod Dengale

शेअर बाजार

शेअर बाजारात एका कंपनीने दिला असा रिटर्न दिला जो ऐकून तुम्हालाही धक्का बसेल!

गुंतवणूक

कंपनीच्या सुरुवातीला तुम्ही फक्त 1 लाख गुंतवले असते तर आज त्याची किंमत तब्बल 14 कोटी झाली असती!

Hindustan Zinc.

हा मल्टीबॅगर स्टॉक आहे Hindustan Zinc.

सरकारी मालकी

सरकारी मालकीची ही कंपनी 2002-03 मध्ये सरकारने अनिल अग्रवाल यांच्या समूहाला विकली आणि इथूनच सुरू झाला जबरदस्त प्रवास!

1,400 पट रिटर्न

कंपनीच्या अध्यक्षा प्रिया अग्रवाल हेब्बर यांनी सांगितलं की खाजगीकरणानंतर कंपनीने 1,400 पट रिटर्न दिला आहे.

14 कोटी

याचाच अर्थ जर 24 वर्षांपूर्वी तुम्ही यात 1 लाख गुंतवले असते तर ते आज 14 कोटी झाले असते.

मोठा फायदा

सोलर पॅनल आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये चांदीची मागणी वाढत असल्याने कंपनीला भविष्यात मोठा फायदा होऊ शकतो.

आता चेक क्लिअर होण्यासाठी किती वेळ लागतो? RBI च्या नव्या नियमांमुळे मोठा बदल

RBI’s New Cheque Rules

|

eSakal

हेही वाचा