Vinod Dengale
RBI च्या नव्या नियमांमुळे आता चेक क्लिअरिंग प्रक्रिया पूर्वीपेक्षा खूप वेगवान झाली आहे.
नव्या नियमानुसार आता अनेक चेक अवघ्या एका दिवसात क्लिअर होतील.
बँका सकाळी 10 ते संध्याकाळी 4 दरम्यान चेक स्कॅन करून क्लिअरिंग हाऊसला पाठवतात.
त्यानंतर ज्या बँकेतून पैसे कटणार आहेत, त्या बँकेला संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्याच कन्फर्मेशन द्यावे लागते
या नियमानुसार 50 हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या चेकसाठी खातेदाराला चेकची माहिती आधीच बँकेला द्यावी लागते.
या नव्या नियमामुळे फ्रॉडचा धोका कमी होतो आणि चेक क्लिअरिंग अधिक सुरक्षित बनते.
चुकीची स्वाक्षरी, चुकीची तारीख किंवा अस्पष्ट माहितीमुळे चेक रिजेक्ट होऊ शकतो.
India’s Cheapest Petrol Revealed!
eSakal