140 किलोवरून 80 किलो! डाएट न करता 60 किलो वजन घटवलं, जाणून घ्या कसं!

Aarti Badade

वजन

१४० किलोवरून ८० किलो – थॉमसची वजन कमी करण्याची कहाणी! एका ३६ वर्षीय तरुणाने डाएट न करता तब्बल ६० किलो वजन कमी केले.

Thomas Loses 60 Kg Without Dieting

|

Sakal

स्पष्ट ध्येय आणि मानसिकता

वजन कमी करण्यासाठी सर्वात आधी स्पष्ट ध्येय आणि मजबूत मानसिकता आवश्यक असते.

Thomas Loses 60 Kg Without Dieting

|

Sakal

थॉमसची सुरुवात

२०१९ मध्ये थॉमस डर्कसेनचे वजन १४० किलो होते, पण त्याने जीवनशैली बदलून ६० किलो वजन घटवले.

Thomas Loses 60 Kg Without Dieting

|

Sakal

वाईट सवयींचा परिणाम

चायनीज आहारामुळे तो सतत जेवत राहायचा. चवीला प्राधान्य, पण आरोग्याकडे दुर्लक्ष!

Thomas Loses 60 Kg Without Dieting

|

Sakal

डाएटिंगचे अपयश

क्रॅश डाएट करून वजन कमी केल्यानंतर पुन्हा वजन वाढायचं.

Thomas Loses 60 Kg Without Dieting

|

Sakal

वजनाची समस्या

लोकांनी टिंगल करणे ,१५ मिनिटे चालायलाही दम लागायचा, कपडे पण साइज मध्ये नीट बसायचे नाहीत.

Thomas Loses 60 Kg Without Dieting

|

Sakal

लॉकडाऊनमध्ये बदल

लॉकडाऊननंतर थॉमसने दिवसातून ३-४ वेळा कमी प्रमाणात जेवण सुरू केले.

Thomas Loses 60 Kg Without Dieting

|

Sakal

आरोग्यदायी सवयी

८ तास झोप,नियमित व्यायाम,शारीरिक हालचाल यामुळे वजन झपाट्याने कमी झाले.

Thomas Loses 60 Kg Without Dieting

|

Sakal

पाच वर्षांचा प्रवास

६० किलो वजन कमी करण्यासाठी थॉमसला ५ वर्षे लागली.

Thomas Loses 60 Kg Without Dieting

|

Sakal

प्रेरणादायी कहाणी

१४० किलोवरून ८० किलोपर्यंतचा थॉमसचा प्रवास प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरतो.

Thomas Loses 60 Kg Without Dieting

|

Sakal

अॅसिडिटीवर झटपट आराम देणारं ENO हे नाव कंपनीचं की पावडरचं?

ENO powder

|

Sakal

येथे क्लिक करा