पोटदुखी, दातदुखी अन् झोप सर्व समस्या होतील दूर फक्त हा एक पदार्थ चिमूटभर खा!

Aarti Badade

आरोग्यासाठी वरदान

तुमच्या स्वयंपाकघरात असे अनेक मसाले आहेत, जे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. जायफळ त्यापैकीच एक आहे.

nutmeg benefits

|

Sakal

जायफळात आहेत अनेक पोषक घटक

जायफळात लोह, जस्त, फॉस्फरस, व्हिटॅमिन सी आणि मॅग्नेशियम यांसारखे अनेक महत्त्वाचे पोषक घटक असतात.

nutmeg benefits

|

Sakal

अँटीऑक्सिडंट आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म

जायफळामध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्मही असतात, जे शरीरासाठी फायदेशीर ठरतात.

nutmeg benefits

|

Sakal

पचनशक्ती होते मजबूत

रोज एक चिमूटभर जायफळ खाल्ल्याने पचनशक्ती मजबूत होते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.

nutmeg benefits

|

Sakal

मासिक पाळीच्या वेदना होतात कमी

जायफळ मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यास मदत करते.

nutmeg benefits

|

Sakal

शांत झोप आणि ताणमुक्ती

जायफळ खाल्ल्याने निद्रानाशाची समस्या दूर होऊ शकते आणि तुमचा ताण कमी होतो.

nutmeg benefits

|

Sakal

दातदुखी आणि रोगप्रतिकारशक्ती

जायफळातील गुणधर्म दातदुखीपासून आराम देतात आणि शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.

nutmeg benefits

|

Sakal

रोजच्या आहारात वापरा

जायफळ केवळ लहान मुलांसाठीच नाही तर प्रौढांसाठी देखील खूप उपयुक्त आहे. त्याचा रोजच्या आहारात समावेश करा.

nutmeg benefits

|

Sakal

आले आरोग्यासाठी फायदेशीर, पण अतिसेवनाने होऊ शकतात ‘हे’ गंभीर तोटे!

Side Effects of Ginger

|

Sakal

येथे क्लिक करा