कृष्णधवलपासून स्मार्ट टीव्हीपर्यंतच्या 10 भन्नाट गोष्टी!

Aarti Badade

कृष्णधवल सुरुवात

जगातील पहिल्या टीव्हीमध्ये (First TV) केवळ कृष्णधवल (Black and White) चित्रे दिसायची. त्यानंतर रंगीत टीव्ही (Color TV) आला.

TV Fun Facts

|

Sakal

पहिले चॅनल

जगातले पहिले टीव्ही चॅनल 1930 मध्ये सुरू झाले. बीबीसी (BBC) ला जगातील पहिले टेलिव्हिजन चॅनल मानले जाते.

TV Fun Facts

|

Sakal

रिमोट कंट्रोलचा काळ

रिमोट कंट्रोल (Remote Control) टीव्ही 1950 मध्ये आले. त्यापूर्वी लोक चॅनल बदलण्यासाठी उठून टीव्हीजवळ जायचे!

TV Fun Facts

|

Sakal

'इडियट बॉक्स'

टीव्हीला 'इडियट बॉक्स' (Idiot Box) म्हणायचे. कारण लोक तासनतास टीव्हीजवळ बसायचे आणि एकमेकांशी बोलायचे नाहीत.

TV Fun Facts

|

Sakal

भारतातील टीव्ही

भारतात टीव्ही 1959 मध्ये आला. दिल्लीत (Delhi) दूरदर्शनची (Doordarshan) पहिल्यांदा सुरुवात झाली.

TV Fun Facts

|

Sakal

रंगांचे रहस्य

टीव्हीत केवळ तीन बेस कलर (Base Colors) असतात: लाल (Red), हिरवा (Green) आणि निळा (Blue). हे तीन रंग लाखो रंग तयार करतात.

TV Fun Facts

|

Sakal

LED vs. OLED

LED TV मध्ये स्क्रीन LCD ची असते आणि LED केवळ बॅकलाईट (Backlight) असते. तर OLED TV स्वतःचा प्रकाश (Self-illuminating) तयार करतो.

TV Fun Facts

|

Sakal

पैशांच्या मागे धावू नका! 2026 मध्ये संपत्ती वाढवण्यासाठी या 6 सवयी ठरतील गेमचेंजर!

Financial Planning Tips

|

Sakal

येथे क्लिक करा