Aarti Badade
बहुतेक लोक पैशांच्या मागे धावतात; पण पैसा तुमच्यासाठी धावण्यासाठी (Money Working For You) आर्थिक शिस्त (Financial Discipline) महत्त्वाची आहे.
Financial Planning Tips
Sakal
तुमच्या दोन महिन्यांच्या पगाराइतके (Two Months Salary) पैसे वाचवून ठेवा, जेणेकरून अचानक आलेल्या खर्चासाठी ते उपयोगी पडतील.
Financial Planning Tips
Sakal
नोकरी गेली (Job Loss) किंवा वैद्यकीय आणीबाणी (Medical Emergency) आली तरी, ३ ते ६ महिन्यांच्या खर्चासाठी इमर्जन्सी फंड (Emergency Fund) तयार ठेवा.
Financial Planning Tips
Sakal
बचत म्हणजे आनंद सोडणे नव्हे; आपल्या कमाईतील ५-७% आवडी-निवडीसाठी (Hobbies) काढून ठेवा.
Financial Planning Tips
Sakal
निवृत्ती फंडाची (Retirement Fund) सुरुवात लवकर (Early Start) करा—जितक्या लवकर बचत कराल, तितका व्याजाचा फायदा जास्त मिळेल.
Financial Planning Tips
Sakal
केवळ नोकरीवर अवलंबून न राहता, साईड बिझनेस (Side Business) किंवा डिजिटल प्रॉडक्ट्स (Digital Products) बनवून त्वरित पैसे मिळवण्याचे (Quick Income) मार्ग शोधा.
Financial Planning Tips
Sakal
प्रत्येक महिन्यात कमाईतील ५-१०% एसआयपी (SIP), शेअर मार्केट किंवा सोने (Gold) यात नियमित गुंतवणूक (Regular Investment) करा.
Financial Planning Tips
Sakal
Super-Earth TOI-1846b
esakal