फक्त एका बंद घरात बसून आठवड्याला इतके पैसे कमावत आहेत बिग बॉस 19 चे स्पर्धक; जाणून घ्या मानधनाचा आकडा

kimaya narayan

बिग बॉस 19

सलमान खान सूत्रसंचालक असलेलं बिग बॉस सीजन 19 हे पर्व कलर्स टीव्हीवर सुरु झालं आहे. या शोमध्ये सहभागी झालेल्या काही स्पर्धकांचं मानधन समोर आलं आहे. कुणी किती मानधन घेतलं आहे जाणून घेऊया. टेलीमसाला या चॅनेलने याचे डिटेल्स शेअर केले आहेत.

Bigg Boss 19

गौरव खन्ना

टेलिव्हिजनवरील आघाडीचा अभिनेता असलेला गौरव खन्ना प्रत्येक आठवड्याला 17.5 लाख रुपये मानधन घेतो आहे. बिग बॉसमध्ये प्रवेश करणारा हा सगळ्यात महागडा स्पर्धक आहे.

Bigg Boss 19

तान्या मित्तल

सध्या चर्चेत असलेली इन्फ्लुएन्सर तान्या मित्तल प्रत्येक आठवड्याला 3-6 लाख रुपये मानधन घेते आहे.

Bigg Boss 19

अमाल मलिक

गायक अरमान मलिकचा भाऊ अमाल दर आठवड्याला 8.75 लाख रुपये मानधन घेतो आहे.

Bigg Boss 19

अशनूर कौर

सध्या सोशल मीडियावर जिची क्रेझ आहे ती अशनूर कौर आठवड्याला 6 लाख रुपये मानधन घेते आहे.

Bigg Boss 19

कुनिका सदानंद

बिग बॉसच्या घरातही व्हिलन ठरलेल्या कुनिका सदानंद आठवड्याला 2-4 लाख रुपये मानधन घेत आहेत.

Bigg Boss 19

आवेज दरबार

डान्सर आवेज दरबार आठवड्याला 6 लाख रुपये मानधन घेतोय.

Bigg Boss 19

बसीर अली

रियालिटी शो स्टार बसीर आठवड्याला 3-6 लाख रुपये मानधन आकारतो आहे.

Bigg Boss 19

झीशान काद्री

लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते झीशान यांना आठवड्याला 2-5 लाख रुपये मानधन दिलं जातं.

Bigg Boss 19

मृदुल तिवारी

युट्युबर मृदुल तिवारीला आठवड्याला 4-6 लाख रुपये मानधन देण्यात येत आहे.

Bigg Boss 19

प्राजक्तापाठोपाठ आणखी एका अभिनेत्रीने बांधलं फार्महाऊस; एक दिवस राहण्याची भाडं किती ?

<strong>येथे क्लिक करा</strong>