GK: GI टॅगपासून जागतिक ओळखीपर्यंत; भारतातलं 'हे' शहर आहे ‘Litchi Capital of the World’

Anushka Tapshalkar

जगातील ‘लिची कॅपिटल’ कोणते?

भारतातील एक शहर जगभरात “Litchi Capital of the World” म्हणून ओळखले जाते. दरवर्षी उन्हाळ्यात येथे लाखो लिची फळांचे उत्पादन होते.

Lichi Capital of the World

|

sakal

उत्तर आहे... मुजफ्फरपूर!

Muzaffarpur हे बिहारमधील शहर जगातील लिचीची राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे. येथील लिचीला देश-विदेशात मोठी मागणी आहे.

Lichi Capital of the World

|

sakal

उन्हाळ्यात लाल रंगाची चादर

लिची हंगामात मुजफ्फरपूरमधील विस्तीर्ण बागा लालसर फळांनी बहरून जातात. संपूर्ण परिसर आकर्षक किरमिजी रंगाने नटलेला दिसतो.

Lichi Capital of the World

|

sakal

लिचीसाठी आदर्श हवामान

गंगेच्या सुपीक मैदानांतील जलोढ माती, उष्ण हवामान आणि योग्य आर्द्रता यामुळे येथे लिचीची उत्कृष्ट लागवड होते.

Lichi Capital of the World

|

sakal

चवीमागचे खास रहस्य

येथील लिचीची साल पातळ, बी लहान आणि गर अधिक रसाळ असतो. त्यामुळे तिची गोड चव आणि सुगंध इतर लिचींपेक्षा वेगळा मानला जातो.

Lichi Capital of the World

|

sakal

‘शाही लिची’

Shahi Litchi ही मुजफ्फरपूरची सर्वात प्रसिद्ध लिची आहे. तिच्या खास सुगंध, रसाळपणा आणि आकर्षक गुलाबी रंगामुळे ती लोकप्रिय आहे.

Lichi Capital of the World

|

sakal

GI टॅगचा मान

शाही लिचीला Geographical Indication (GI) Tag मिळाला आहे. त्यामुळे तिची ओळख आणि गुणवत्ता अधिकृतपणे संरक्षित झाली असून बिहार हे तिच्या प्रमुख निर्यातदारांपैकी एक आहे.

Lichi Capital of the World

|

sakal

कॉफीत मशरूम मिसळून पितात? कारण ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल

Mushroom Coffee Health Benefits

|

sakal

आणखी वाचा