Aarti Badade
भारतात आंबा हे केवळ फळ नसून संस्कृतीचा भाग आहे; प्रत्येक जातीमागे एक अनोखी कहाणी आणि इतिहास दडलेला आहे.
History of mango variety names India
Sakal
महाराष्ट्राची शान असलेल्या हापूसचे नाव पोर्तुगीज सेनानी 'अफोंसो डी अल्बुकर्क' यांच्या नावावरून पडले आहे.
History of mango variety names India
Sakal
केसरी रंग आणि मनमोहक सुगंधामुळे याला 'केसर' म्हणतात; याची लागवड १९३१ मध्ये जुनागढच्या नवाबांच्या बागेत सुरू झाली.
History of mango variety names India
Sakal
पोपटाच्या (तोता) चोचीसारखा आकार असल्यामुळे या आंब्याला 'तोतापरी' असे नाव पडले असून हा लोणच्यासाठी प्रसिद्ध आहे.
History of mango variety names India
Sakal
वाराणसीच्या एका लंगड्या पुजाऱ्याने सर्वप्रथम याची लागवड केली होती, त्यांच्यावरूनच या रसाळ आंब्याला 'लंगडा' हे नाव मिळाले.
History of mango variety names India
Sakal
लखनौ जवळील 'दशहरी' गावातून एका झाडापासून या जातीची सुरुवात झाली आणि आज हा आंबा देशभर लोकप्रिय आहे.
History of mango variety names India
Sakal
सोळाव्या शतकात शेरशाह सुरी यांनी या जातीची लागवड केली होती; हा आंबा त्याच्या जबरदस्त गोडव्यासाठी ओळखला जातो.
History of mango variety names India
Sakal
नीलम आंबा उशिरा पिकतो, त्यामुळे मुख्य हंगाम संपल्यानंतरही ऑगस्ट महिन्यापर्यंत याचा आनंद घेता येतो.
History of mango variety names India
Sakal
Kaju Katli history
Sakal