Aarti Badade
काजू कतलीचा उगम मुघलकालीन शाही स्वयंपाकघराशी जोडला जातो, जी आज चव आणि प्रतिष्ठेचे प्रतीक मानली जाते.
Kaju Katli history
Sakal
प्रचलित मान्यतेनुसार, काजू कतलीचा इतिहास ४०० वर्षे जुना असून तिचा शोध एका दुकानात नव्हे, तर ग्वाल्हेर किल्ल्यातील तुरुंगात लागला होता.
Kaju Katli history
Sakal
सम्राट जहांगीरच्या काळात गुरु हरगोबिंद साहिब आणि अनेक राजे ग्वाल्हेर किल्ल्यात कैद असताना तेथील लोकांच्या सेवेतून ही मिठाई आकाराला आली.
Kaju Katli history
Sakal
जेव्हा कैद्यांची सुटका व्हायची, तेव्हा त्या आनंदाचे प्रतीक म्हणून काजूपासून एक गोड पदार्थ बनवून वाटला जायचा, जो पुढे 'काजू कतली' म्हणून ओळखला जाऊ लागला.
Kaju Katli history
Sakal
काजू मूळचे भारतीय नसून पोर्तुगीज व्यापाऱ्यांनी ब्राझीलमधून ते गोव्यात आणले होते; सुरुवातीला याचा वापर जमिनीच्या संरक्षणासाठी केला जात असे.
Kaju Katli history
Sakal
काजू कतलीला तिचा प्रसिद्ध हिऱ्याचा आकार आणि सौंदर्य राजघराण्यातील स्वयंपाक्यांनी चांदीचे काम व केशराचा वापर करून मिळवून दिले.
Kaju Katli history
Sakal
आज दिवाळी असो वा लग्नसमारंभ, चांदीच्या वर्खाने सजलेली काजू कतली ही भारतीय मिठाईंची खरी शान मानली जाते.
Kaju Katli history
Sakal
Dudhi bhopla halwa recipe
Sakal