कियारा अडवाणीपासून ते नुसरत भरुचापर्यंत, या बॉलिवूड अभिनेत्री करतात स्लीक पुल्ड-बॅक हेअरस्टाइल

Anuradha Vipat

ग्लॅमरस लूक

बॉलीवूड फॅशनच्या जगतात स्टारचा ग्लॅमरस लूक पूर्ण करण्यात हेअरस्टाइल महत्त्वाची भूमिका बजावते

sport sleek pulled-back hairstyles

कियारा अडवाणी

कियारा अडवाणीने एका आकर्षक लाल रंगाच्या गाउनसह तिला सुट होईल अशी स्लीक पुल्ड-बैक हेयरस्टाइल केली आहे

sport sleek pulled-back hairstyles

आलिया भट्ट

आलिया भट्टने काळ्या ड्रेसवर सुंदर क्लिपलह केसांची पोनीटेल बांधली आहे

sport sleek pulled-back hairstyles

दीपिका पदुकोण

दीपिका पदुकोण एका स्लीक बनसह क्लासिक ब्लॅक अँड व्हाईट साडीमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे

sport sleek pulled-back hairstyles

नुसरत भरुचा

नुसरत भरुचाने तिच्या स्लीक, नीट लो पोनीटेलने तिच्या लूकला अल्ट्रा ग्लॅमरस लुक दिला आहे

sport sleek pulled-back hairstyles

रकुलप्रीत

रकुलप्रीतने चमकदार पिवळ्या लेहेंग्यासह स्लीक बन घालून तिच्या लूकला पुर्ण केले आहे

sport sleek pulled-back hairstyles

ब्राह्मण ऐक्य परिषदेत केतकी चितळेने केली 'ही' मागणी