Pranali Kodre
भारतात सध्या दिवाळीचा उत्साह आहे. सगळीकडे रोषणाई आणि फटाक्यांची आतिषबाजी पाहायला मिळत आहेत.
Diwali 2025
अनेक भारतीय क्रिकेटपटूंनीही मोठ्या उत्साहात दिवळीचा सण साजरा केला असून त्यांचे फोटोही समोर आले आहेत.
Indian Cricketers’ Diwali Looks
भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने त्याचे कुटुंबिय आणि मित्रपरिवारासोबत दिवाळी साजरी केली.
MS Dhoni
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने पत्नी अंजलीसोबत दिवाळी साजरी करतानाचा फोटो शेअर केला आहे.
Sachin Tendulkar
सुरेश रैनाने त्याच्या कुटुंबासमवेत दिवाळी साजरा करतानाचा फोटो शेअर केला आहे.
Suresh Raina
भारताचा युवा फलंदाज साई सुदर्शनने पारंपारिक वेशात दिवाळी साजरी केली.
Sai Sudharsan
फिरकीपटू युजवेंद्र चहलने त्याच्या आई-वडिलांसोबत दिवाळीचा आनंद घेतला.
Yuzvendra Chahal
दिनेश कार्तिकने त्याचे कुटुंबिय आणि मित्रांसोबत दिवाळी साजरी केली.
Dinesh Karthik
भारताचा सलामीवीर मयंक अगरवालने पत्नी आणि मुलासोबत दिवाळी साजरा करतानाचा फोटो शेअर केला आहे.
Mayank Agarwal
भारताचा माजी सलामीवीर शिखर धवनने त्याची गर्लफ्रेंड सोफी शाईनसोबत दिवाळी साजरी केली.
Shikhar Dhawan
भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतनेही फटाके वाजवून कुटुंबासमवेत दिवाळीचा आनंद घेतला.
Rishabh Pant
युवा सलामीवीर अभिषेक शर्मानेही कुटुंबासोबत दिवाळी साजरी केली.
Abhishek Sharma
जसप्रीत बुमराहने बहीण आणि आईसोबत दिवळी साजरी करतानाचा फोटो शेअर केला आहे.
Jasprit Bumrah
Shubman Gill
Sakal