Swadesh Ghanekar
लखनौ सुपर जायंट्सने २७ कोटींची सर्वाधिक बोली लावून रिषभला आपल्या संघात घेतले
वेकंटेश अय्यरसाठी KKR ने २३.७५ कोटी रुपये मोजले, परंतु त्याला कर्णधार नाही केले
फिरकीपटू युझवेंद्र चहलला १८ कोटींत पंजाब किंग्सने संघात घेतले, तो टीम इंडियात पुनरामनासाठी सज्ज आहे
गुजरात टायटन्सने १२.२५ कोटींत सिराजला आपल्या संघात दाखल करून घेतले आहे.
सनरायझर्स हैदराबादला इशान किशनच्या रुपाने स्फोटक फलंदाज मिळाला आहे आणि त्याच्यासाठी ११.२५ कोटी रुपये मोजले आहेत.
११ कोटी बोली लागलेला जितेश यंदा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळणार आहे.
दिल्ली कॅपिटल्सने १०.७५ कोटी मोजून टी नटराजनला आपल्या ताफ्यात घेतले.
१०.७५ कोटी घेऊन RCB कडून खेळणारा भुवनेश्वर कुमार टीम इंडियात पुनरागमनासाठी प्रयत्नशील आहे.