Swadesh Ghanekar
गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली
गौतम गंभीरच्या कार्यकाळाची सुरुवात काही खास झाली नाही. पण, त्याचे निर्णय प्रभावी ठरले
राहुल द्रविडनंतर टीम इंडियाला उंचीवर घेऊन जाण्याची जबाबदारी होती
द्रविडला महिना १ कोटी पगार दिला जायचा, परंतु गौतमला त्यापेक्षा जास्त पगार मिळतोय.
काही रिपोर्ट्सच्या हवाल्यानुसार गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक म्हणून १४ कोटींपेक्षा जास्त वार्षिक पगार घेतो
गौतम गंभीरला परदेश दौऱ्यावर दिवसाला २१ हजार भत्ताही दिला जातो, शिवाय अन्य सुविधा त्या वेगळ्या.
टीम इंडियाचा माजी खेळाडू म्हणून त्याला बीसीसीआयकडून पेन्शनही मिळते
गौतम गंभीरला बीसीसीआयकडून महिन्याला ७० हजार रुपये पेन्शन म्हणू दिले जातात.
गौतम गंभीर हा लोकसभेचा माजी खासदार आहे आणि त्याला सरकारकडून पेन्शन म्हणून २५ हजार महिना दिले जातात