Swadesh Ghanekar
भारताचा १६ सदस्यीय कसोटी संघ आज निवड समितीने जाहीर केला.
विराट व रोहित यांच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलकडे कसोटी संघाचे नेतृत्व सोपवले गेले आहे.
रिषभ पंतकडे कसोटी संघाच्या उप कर्णधाराची जबाबदारी दिली गेलीआहे.
गिलचे कसोटी कर्णधार म्हणून २० जूनला ( इंग्लंडविरुद्ध) पदार्पण होणार आहे.
शुभमन गिल हा भारतीय कसोटी संघाचा पाचवा युवा कर्णधार ठरला आहे.
शुभमन गिल इंग्लंडविरुद्ध जेव्हा कर्णधार म्हणून मैदानावर उतरेल तेव्हा तो भारताचा पाचवा युवा कसोटी कर्णधार ठरेल
भारताच्या युवा कसोटी कर्णधारांमध्ये रवी शास्त्री हे चौथ्या क्रमांकावर आहेत.
कपिल देव यांनी १९८३ मध्ये २४ वर्षांचे असताना कसोटी कर्णधारपद स्वीकारले होते.
सचिन तेंडुलकर हा भारताचा दुसरा युवा कसोटी कर्णधार आहे.
हे भारताचे सर्वात युवा कसोटी कर्णधार आहेत. त्यांनी १९६२ मध्ये ( वि. वेस्ट इंडिज) २१ वर्ष व ७७ दिवसांचे असताना ही जबाबदारी स्वीकारली होती.