Swadesh Ghanekar
हैदराबादच्या आक्रमक फलंदाजांना १९० धावांवर रोखण्यात लखनऊला यश आलेले पाहयला मिळाले.
अनसोल्ड शार्दूल ठाकूरने ४ विकेट्स घेताना हैदराबादला चांगलेच धक्के दिले.
हैदराबादची मालकिण काव्या मारन हिचे या सामन्यातील हावभाव पाहण्यासारखे होते
ट्रॅव्हिस हेडच्या फटकेबाजीवर काव्या खूप आनंदीत होती. त्यात त्याला मिळालेल्या जीवदानानंतर ती नाचलीही
हैदराबादचे एकेक फलंदाज माघारी परतत असताना काव्याचा चेहरा पडलेला दिसला.
संघाची अवस्था पाहून काव्या मारन दात-ओठ चावतानाही दिसली. ती रडवेली झाली होती.
काव्या कधी त्या आनंदाने हसताना दिसली, तर कधी तणावामुळे दात-ओठ चावताना..
सोशल मीडियावर 'SRH मालकिण काव्याची खरी भावना' असे भन्नाट मिम्सही व्हायरल होत आहेत.