Swadesh Ghanekar
सनरायझर्स हैदराबादने आक्रमक सुरुवात करताना गुणतालिकेत अव्वल स्थान राखले आहे.
RCB, PBKS, DC, CSK, KKR या पाच संघांनी आतापर्यंत प्रत्येकी १ विजय मिळवले आहेत.
आयपीएल २०२५ च्या या पाच दिवसांत युवा खेळाडूंनी आपली छाप पाडली आहे.
मुंबई इंडियन्सच्या या फिरकीपटूने CSK विरुद्ध ३ विकेट्स घेऊन सर्वांचे लक्ष वेधले.
पंजाब किंग्सच्या प्रियांशने गुजरात टायटन्सविरुद्ध २३ चेंडूंत ४७ धावांची वादळी खेळी केली.
दिल्ली कॅपिटल्सच्या आशुतोष शर्माच्या ३१ चेंडूंत नाबाद ६६ धावांच्या खेळीने LSG ला पराभूत केले.
२० वर्षीय खेळाडूने दिल्लीच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलताना १५ चेंडूंत ३९ धावा केल्या.