'या' आजारात बोटं इतकी गारठतात की कापावी लागतात

Anushka Tapshalkar

अतिथंडीचे धोके

अतिथंड बर्फाळ भागात झोंबणारे वारे असते, त्यामुळे शरीराचा बाहेरील भाग लगेच थंड पडतो.

Icey Region 

|

sakal

पायाच्या बोटांवर सर्वाधिक परिणाम

या गारठ्यामुळे किंवा बर्फाळ हवेमुळे पायाच्या बोटांचा रक्तपुरवठा कमी होतो आणि त्वचा निळसर होऊ लागते.

Toe Nail Impacts the Most

|

sakal

निळसरपणा ते जखमा

रक्तपुरवठा थांबल्यानंतर बोटांच्या टोकांची त्वचा निळी पडली की नंतर जखमा होतात.

Turn Bluish

|

sakal

गंभीर स्थितीत बोटे झडू शकतात

काही वेळा नुकसान इतके होते की बोटे झडतात किंवा कापून टाकावी लागतात.

शरीराची ‘सेफ मोड’ प्रतिक्रिया

खूप थंडीमध्ये शरीर महत्त्वाचे अवयव म्हणजे मेंदूआणि हृदय वाचवण्यासाठी उष्णता त्यांच्याकडे केंद्रित करते.

Blood Circulation |

sakal

बाहेरील अवयवांना कमी रक्तपुरवठा

त्यामुळे हात-पायांसारख्या हृदयापासून दूर असलेल्या अवयवांचा रक्तपुरवठा कमी होतो.

Impacts More on Outer Body

|

sakal

त्यातून होणारी इजा म्हणजे फ्रॉस्टबाईट

या कमी रक्तपुरवठ्यामुळे पायाच्या बोटांसह इतर बाहेरील भागांना जी इजा होते, तिला फ्रॉस्टबाईट म्हणतात.

Frostbite

|

sakal

स्लीप ॲप्निया म्हणजे काय? सामान्यत: दिसतात 'ही' लक्षणं

What is Sleep Apnea

|

sakal

आणखी वाचा