स्लीप ॲप्निया म्हणजे काय? सामान्यत: दिसतात 'ही' लक्षणं

Anushka Tapshalkar

स्लीप ॲप्निया

स्लीप ॲप्निया म्हणजे झोपेत श्वास घेण्यास अडथळा येणे, ज्यामुळे व्यक्तीचा श्वास काही वेळासाठी थांबतो.

Sleep Apnea

|

sakal

झोपेत घोरणे आणि श्वास थांबणे

रात्री झोपेत 10–20 सेकंद श्वास थांबणे आणि जोरदार घोरणे ही स्लीप ॲप्नियाची प्रमुख लक्षणे.

Snoring or Clogged Nose

|

sakal

नाक चोंदणे आणि अचानक घाम येणे

झोपेत नाक चोंदणे, श्वास घेण्यात त्रास होणे आणि मध्येच जोराचा घाम फुटणे दिसून येते.

Blocked Nose or Sudden Sweating

|

sakal

सकाळी डोकेदुखी व थकवा

उठल्यावर तीव्र डोकेदुखी, शरीराचा थकवा आणि दिवसभर झोप येणे हे यात सामान्य आहे.

Morning Headache

|

sakal

लक्ष केंद्रीत करण्यात अडचण

स्मरणशक्ती कमी होणे, एकाग्रता कमी होणे आणि नवीन शिकताना अडथळे येणे ही वारंवार दिसणारी लक्षणे आहेत.

Problem in Focusing

|

sakal

मूड स्विंग्स

मूड स्विंग्स, चिडचिड, व्यक्तिमत्त्वात बदल आणि नैराश्याची भावना जाणवू शकते.

Mood Swings

|

sakal

वारंवार लघवी करणे; घसा कोरडा पडणे

रात्री वारंवार लघवीसाठी उठणे आणि सकाळी तोंड-घसा कोरडा पडणे ही सामान्य लक्षणे.

Constant Urinating & Dry Throat

|

sakal

गंभीर आजारांचा धोका वाढतो

मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयरोग, स्ट्रोक आणि वजन वाढण्याचा धोका वाढतो; त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टर्सकडून तपासणी व उपचार अत्यंत महत्त्वाचे आहेत.

Higher Risk of Chronic Diseasesw

|

sakal

आपण जांभई का देतो? आयुर्वेदात सांगितलंय भन्नाट कारण

Why Do We Yawn

|

sakal

आणखी वाचा