Puja Bonkile
फ्रोझन मटार हे हिरव्या मटारपासून तयार केले जाते.
who should avoid eating frozen peas
Sakal
हिरवे मटार सोलून स्वच्छ केले जातात. नंतर उकळत्या पाण्यात टाकतात.
who should avoid eating frozen peas
Sakal
यामुळे मटारची चव आणि पोषक घटक सुरक्षित राहतात.
who should avoid eating frozen peas
Sakal
थंड झाल्यावर फ्रीज केले जातात. यामुळे मटार दीर्घकाळ जाते राहतात.
who should avoid eating frozen peas
Sakal
ज्या लोकांना गॅस किंवा ब्लोटिंगची समस्या आहे त्यांनी फ्रोझन मटार खाणे टाळावे.
who should avoid eating frozen peas
Sakal
जर तुम्हाला अपचनाची समस्या असेल तर मटार खाणे टाळावे.
who should avoid eating frozen peas
Sakal
काही ब्रँड्समध्ये मीठ मिसळलेले असू शकते, त्यामुळे शरीरातील सोडियम वाढू शकते. यामुळे अनेक समस्या वाढू शकतात.
who should avoid eating frozen peas
Sakal
अयोग्य पद्धतीने साठवलेले फ्रोझन मटार खाल्ल्याने फूड पॉयझनिंग होऊ शकते. यामुळे शक्य असल्यास असे मटार खाणे टाळावे.
who should avoid eating frozen peas
Sakal
चविष्ट पण धोकादायक! बाहेरचं पनीर खाणं का ठरू शकतं घातक?
Paneer
Sakal