Aarti Badade
आरोग्यासोबतच फळे त्वचेचे सौंदर्य वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात; फळांच्या गराचा (पल्प) वापर करून तुम्ही घरीच नॅचरल फेशियल करू शकता.
Fruit Facial Tips
Sakal
फळांमधील नैसर्गिक जीवनसत्त्वे आणि घटकांचा वापर करून त्वचेला मसाज केल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि त्वचेला खोलवर पोषण मिळते.
Fruit Facial Tips
Sakal
केळ्याचा पल्प त्वचेला नैसर्गिक चमक देतो आणि त्यातील एक्सफोलिएटिंग गुणधर्मांमुळे मृत पेशी सहज निघून जातात.
Fruit Facial Tips
Sakal
केळ्यामध्ये वृद्धत्वविरोधी (Anti-aging) गुणधर्म असतात, जे चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि टॅनिंगची समस्या कमी करण्यास मदत करतात.
Fruit Facial Tips
Sakal
संत्र्याचा पल्प नैसर्गिक ब्लीच म्हणून काम करतो; यातील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांमुळे मुरुमांची समस्या कमी होऊन चेहऱ्यावर झटपट चमक येते.
Fruit Facial Tips
Sakal
पपईमधील पपेन एन्झाईम मृत पेशी काढून नवीन आणि निरोगी पेशी तयार करण्यास मदत करते, ज्यामुळे त्वचेचा रंग सुधारतो.
Fruit Facial Tips
Sakal
फळे मॅश करून त्याचा लेप चेहऱ्यावर १५-२० मिनिटे लावा आणि सुकल्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.
Fruit Facial Tips
Sakal
रसायनयुक्त प्रॉडक्ट्सपेक्षा फळांचा पल्प सुरक्षित असतो; आठवड्यातून दोनदा याचा वापर केल्यास चेहरा नेहमी टवटवीत दिसेल.
Fruit Facial Tips
Sakal
Rent Agreement Laws
Sakal