Aarti Badade
"निश्चित मुदतीचा भाडेकरार संपल्यानंतरही नवीन करार न झाल्यास, मालमत्तेवरील भाडेकरूचा ताबा अनधिकृत मानला जातो."
Rent Agreement Laws
Sakal
"भाडेकरू घर सोडत नसला तरी घरमालकाने कायद्याचा हातात घेऊन मनमानी करणे किंवा जबरदस्ती करणे चुकीचे ठरू शकते."
Rent Agreement Laws
Sakal
"भाडेकरूची वीज किंवा पाणीपुरवठा खंडित करणे आणि कुलूप बदलणे बेकायदेशीर असून यामुळे मालकावर फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो."
Rent Agreement Laws
Sakal
"सर्वप्रथम वकिलामार्फत भाडेकरूला औपचारिक कायदेशीर नोटीस पाठवून घर रिकामी करण्याची स्पष्ट सूचना द्या."
Rent Agreement Laws
Sakal
"नोटीसमध्ये भाडेकरार संपल्याचे नमूद करून घर सोडण्यासाठी साधारणपणे १५ ते ३० दिवसांची वाजवी मुदत द्यावी."
Rent Agreement Laws
Sakal
"नोटीसमध्ये कराराच्या मुदतीनंतर जास्त काळ राहिल्याबद्दल मालमत्तेच्या नुकसान भरपाईची मागणीदेखील मालक करू शकतो."
Rent Agreement Laws
Sakal
"भाडेकरार संपल्यानंतर भाडेकरूकडून नवीन भाडे स्वीकारू नका, कारण त्यामुळे त्याचा ताबा अधिकृत मानला जाण्याची शक्यता असते."
Rent Agreement Laws
Sakal
"बहुतेक प्रकरणांमध्ये कायदेशीर नोटीस मिळाल्यानंतर भाडेकरू घर रिकामी करतात, अन्यथा न्यायालयाच्या माध्यमातून कारवाई करणे सुरक्षित ठरते."
Rent Agreement Laws
Sakal
Horoscope 2026 राशीभविष्य
Sakal