Aarti Badade
केमिकलयुक्त उत्पादनांऐवजी नैसर्गिक फळांच्या सेवनाने तुमची त्वचा आतून निरोगी आणि चमकदार होऊ शकते.
Fruits for glowing skin
Sakal
अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध डाळिंब त्वचेला आतून पोषण देते, ज्यामुळे वाढत्या वयाची लक्षणे कमी होऊन त्वचा टवटवीत दिसते.
Fruits for glowing skin
Sakal
पपईमधील पपेन एन्झाइम त्वचेवरील मृत पेशी काढून टाकण्यास मदत करते, ज्यामुळे त्वचा स्वच्छ आणि मऊ होते.
Fruits for glowing skin
Sakal
सफरचंद त्वचेला नैसर्गिक ओलावा प्रदान करते; रोज एक सफरचंद खाल्ल्याने त्वचा तणावमुक्त आणि ताजी तवानी राहते.
Fruits for glowing skin
sakal
केळी त्वचेला खोलवर मॉइश्चराईज करतात; कोरडी आणि निस्तेज त्वचा सुधारण्यासाठी केळी खाणे अत्यंत उपयुक्त आहे.
Fruits for glowing skin
sakal
ही फळे केवळ खाण्यासाठीच नाही, तर त्यांचा गर चेहऱ्यावर फेस पॅक म्हणून लावल्यास त्वचेला थेट पोषण मिळते.
Fruits for glowing skin
Sakal
त्वचेवर नैसर्गिक ग्लो हवा असेल तर फळांच्या नियमित सेवनासोबतच भरपूर पाणी पिणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.
Fruits for glowing skin
Sakal
Liver cancer symptoms
Sakal