पुजा बोनकिले
पावसाळा सुरू होताच आहारात बदल करणे असते.
पावसाळ्यात कोणते फळे खाऊ नये हे जाणून घेऊया.
कलिंगड खाणे टाळावे.
आंबा पावसाळ्यात खराब होऊ शकतो. यामुळे खाऊ नका.
हिरव्या भाज्या खाल्ल्यास पावसाळ्यात त्रास होऊ शकतो.
पावसाळ्यात पपई खाऊ नका.
पावसाळ्यात कापलेले फळ आणि शिळे फळे खाऊ नका.
खरबुज पावसाळ्यात खाऊ नका.