Puja Bonkile
उन्हाळ्यात अनेक लोक एसी वापरतात.
यामुळे उन्हाच्या तीव्र झळांपासून दिलासा मिळतो.
पण तुम्हाला माहिती आहे का एसीमधून निघणारे पाणी बॅटरीमध्ये वापरू शकता का?
एसीमधील पाणी तुम्ही बादली किंवा बाटलीमध्ये जमा करू शकता.
तज्ज्ञांचे मत बॅटरीमध्ये कोणतेही सामान्य पाणी नसते.
खरतर बॅटरीमध्ये डिस्टिल वॉटरचा वापर केला जातो.
एसीमधील पाणी बॅटरीमध्ये एकदा वापरू शकता.
दहावीनंतर योग्य क्षेत्र कसं निवडायचं?