Anushka Tapshalkar
वेगवेगळ्या पद्धती वापरून उदाहरणे सोडवा.
सोप्या सोप्या युक्त्या वापरून महत्त्वाच्या किंवा अवघड वाटणाऱ्या बाबी संदर्भासह लक्षात ठेवा.
सूत्रे स्वतः तयार करा किंवा ती कशी तयार होतात ते समजावून घ्या.
भरपूर समांतर उदाहरणे तयार करून सोडवा.
प्रत्यक्ष जीवनातील व्यवहार जसेकी खरेदी, वेळ, प्रवास अशा रोजच्या गोष्टींमध्ये गणिताचा वापर करा.
गणित खेळातून शिका. पझल्स, ब्रेन गेम्स, आणि गणितीय खेळांमधून गणित अधिक मजेदार बनवा.
गणिताचा इतर विषयांशी संबंध लक्षात घ्या.