सलूनच्या बोर्डावर स्वत:चा फोटो पाहून संतोष जुवेकरची मजेशीर पोस्ट

Anuradha Vipat

कलाकारांचे फोटो

पार्लर किंवा इतर ब्युटी प्रॉडक्ट्स यांसारख्या दुकानांवर सर्रास कलाकारांचे फोटो पाहायला मिळतात

Santosh Juvekar

अनुभव

मराठमोळा डॅशिंग अभिनेता संतोष जुवेकरला नुकताच हा अनुभव आला आहे.

Santosh Juvekar

फोटो

तो शूट करत असलेल्या ठिकाणी एका सलून मध्ये बोर्डावर त्याचा फोटो लावलेला होता. 

Santosh Juvekar

भावना व्यक्त

आता तो फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर करून संतोष जुवेकरने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Santosh Juvekar

आता बहुतेक पोर

संतोष म्हणाला, आता बहुतेक पोर दुकानात जाताना बाहेरच ठरवत असतील कुणासारखे केस कापायचे ते ये बाप्पू...... साल्ला अपून तो हिरो बनगया!!!! बोला तो बोला.... जय महाराष्ट्र

Santosh Juvekar

स्क्रीन शेअर

संतोष जुवेकर लवकरच बॉलीवूड अभिनेता विकी कौशल सोबत स्क्रीन शेअर करणार आहे

Santosh Juvekar

अभिनेत्री काजोलला एका यूजरने सुनावले खडेबोल