Aarti Badade
सकाळच्या नाश्त्यात ओट्सचा समावेश केल्यास वजन कमी होण्यास मदत होते.
ओट्समध्ये असते विरघळणारे फायबर, जे पचनक्रिया सुधारते आणि भूक नियंत्रणात ठेवते.
ओट्स शरीरातील चयापचय वाढवतात, ज्यामुळे शरीर अधिक चरबी जाळते.
ओट्स वाईट कोलेस्ट्रॉल कमी करतात आणि ब्लड शुगर लेव्हल स्थिर ठेवतात.
फायबरमुळे ओट्स पचायला वेळ घेतात, त्यामुळे तुमचं पोट जास्त वेळ भरलेलं राहतं.
हलकं, पोषक आणि झटपट तयार होणारं अन्न – ओट्स हा परिपूर्ण ब्रेकफास्ट आहे!
३० दिवसांत बदल दिसायला लागेल – पण लक्षात ठेवा, संतुलित आहार व व्यायाम हेसुद्धा तितकंच महत्त्वाचं!