Aarti Badade
यावर्षी धनत्रयोदशीपूर्वी (१८ ऑक्टोबर) एक अत्यंत शुभ राजयोग तयार होत आहे. हा योग अनेक राशींसाठी धन, समृद्धी आणि प्रगतीचे नवीन दरवाजे उघडणार आहे.
Gajakesari Raj Yoga Dhanteras 12 October 2025
Sakal
१२ ऑक्टोबर २०२५ रोजी मिथुन राशीत गुरू (Guru) आणि चंद्र (Chandra) यांचा संयोग होणार आहे. या युतीमुळे ज्योतिषशास्त्रातील अत्यंत शुभ मानला जाणारा गजकेसरी राजयोग तयार होईल.
Gajakesari Raj Yoga Dhanteras 12 October 2025
Sakal
हा राजयोग आयुष्यात मानसिक शांती, आनंद, संपत्ती, कीर्ती, सन्मान आणि उत्तम आरोग्य घेऊन येतो. शिक्षण, व्यवसाय किंवा राजकारण अशा कोणत्याही क्षेत्रात अपार यश मिळतो.
Gajakesari Raj Yoga Dhanteras 12 October 2025
Sakal
वृषभ राशीसाठी हा योग सौभाग्य आणेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. करिअरमध्ये प्रगती आणि मान्यता मिळेल. नोकरी बदलू इच्छिणाऱ्यांसाठी हा उत्तम काळ आहे.
Gajakesari Raj Yoga Dhanteras 12 October 2025
Sakal
मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिकदृष्ट्या खूप शुभ राहील. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील आणि अडकलेले पैसे परत मिळतील. कुटुंबात सुसंवाद वाढेल.
Gajakesari Raj Yoga Dhanteras 12 October 2025
Sakal
गजकेसरी योगामुळे कन्या राशीचे नशीब चमकू शकते. नोकरीत बढती किंवा सन्मान मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात शुभ घटना घडतील आणि मानसिक शांती लाभेल.
Gajakesari Raj Yoga Dhanteras 12 October 2025
Sakal
गजकेसरी योग या तीन राशींच्या आयुष्यात सुवर्ण काळ घेऊन येत आहे, जो धनत्रयोदशीपूर्वी त्यांच्या आयुष्यातील प्रगतीचा मार्ग प्रशस्त करेल!
Gajakesari Raj Yoga Dhanteras 12 October 2025
Sakal