26 मार्चला 'या' राशींचे नशीब पालटणार! गजकेसरी योगामुळे होणार प्रचंड धनलाभ

Aarti Badade

२६ मार्च : भाग्योदयाचा दिवस

ज्योतिषशास्त्रानुसार २६ मार्च रोजी गुरू आणि चंद्राच्या युतीमुळे अत्यंत शुभ असा 'गजकेसरी राजयोग' तयार होत आहे.

Gajkesari Rajyoga

|

Sakal

काय आहे गजकेसरी योग?

जेव्हा गुरू आणि चंद्र कुंडलीत केंद्रस्थानी एकत्र येतात, तेव्हा शहाणपण आणि धैर्याचे प्रतीक असलेला हा राजयोग जुळून येतो.

Gajkesari Rajyoga

|

Sakal

संधी आणि आत्मविश्वासाचा काळ

हा विशेष योग व्यक्तीची निर्णयक्षमता वाढवतो आणि कष्टाचे फळ जलद गतीने मिळवून देण्यासाठी अत्यंत पूरक ठरतो.

मिथुन रास : प्रगतीचे नवे मार्ग

मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ नोकरीत पदोन्नती आणि जुन्या गुंतवणुकीतून अचानक धनलाभ घडवून आणणारा ठरेल.

Gajkesari Rajyoga

|

Sakal

सिंह रास : मानसन्मान आणि संपत्ती

सिंह राशीच्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल आणि बोनस किंवा अतिरिक्त उत्पन्नाच्या नवीन संधी प्राप्त होतील.

Gajkesari Rajyoga

|

Sakal

कन्या रास : प्रलंबित कामे होतील पूर्ण

कन्या राशीच्या लोकांसाठी हा योग करिअरमध्ये स्थिरता आणेल आणि अनेक दिवसांपासून रखडलेली महत्त्वाची कामे मार्गी लागतील.

Gajkesari Rajyoga

|

Sakal

सकारात्मक बदलांचे संकेत

हा राजयोग प्रामुख्याने आर्थिक स्थिती आणि सामाजिक ओळख सुधारण्यासाठी या तीन राशींसाठी सुवर्णकाळ ठरणार आहे.

Gajkesari Rajyoga

|

Sakal

सूर्य-चंद्र आमनेसामने! 'व्यतिपात योग' या 4 राशींच्या खिशाला लावणार कात्री

Astrology predictions

|

Sakal

येथे क्लिक करा