Aarti Badade
ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा सूर्य आणि चंद्र ३६० अंशांवर समोरासमोर येतात, तेव्हा 'व्यतिपात योग' तयार होतो, जो अत्यंत आव्हानात्मक मानला जातो.
Astrology predictions
Sakal
येत्या २५ एप्रिल रोजी हा प्रतिकूल योग निर्माण होत असून, ज्योतिषशास्त्रानुसार ४ राशींच्या जातकांसाठी हा काळ आर्थिक आणि मानसिक संघर्षाचा ठरू शकतो.
Astrology predictions
Sakal
वृषभ राशीच्या लोकांसाठी धनहानीचे संकेत आहेत. शेअर बाजार किंवा नवीन व्यवसायात मोठी गुंतवणूक टाळा; कागदपत्रांची शहानिशा केल्याशिवाय व्यवहार करू नका.
Astrology predictions
Sakal
कन्या राशीच्या जातकांना व्यावसायिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. अचानक समोर येणाऱ्या मोठ्या खर्चामुळे तुमची बचत खर्च होण्याची शक्यता आहे.
Astrology predictions
Sakal
मकर राशीच्या लोकांचे अडकलेले पैसे मिळण्यास विलंब होईल. कोणालाही उसने पैसे देऊ नका आणि नोकरीच्या ठिकाणी स्वतःच्या कामाचे श्रेय मिळवण्यासाठी सतर्क राहा.
Astrology predictions
Sakal
मीन राशीत ग्रहांची स्थिती गोंधळ निर्माण करणारी असेल. जवळच्या व्यक्तीकडून आर्थिक फसवणूक होण्याची भीती असल्याने कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका.
Astrology predictions
sakal
व्यतिपात योगाच्या काळात कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेताना अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या, डोकं शांत ठेवा आणि वादविवाद टाळण्याचा प्रयत्न करा.
Astrology predictions
Sakal
Amber Fort Jaipur
Sakal