Vinod Dengale
गणगौर हा सण भारतातील उत्तर भागात साजरा केला जाणार एक पारंपरिक सण आहे.
125 YEARS OLD GANGAUR
eSakal
'गण' म्हणजे भगवान शिव आणि 'गौरी' म्हणजे माता पार्वती. हा सण शिव आणि पार्वतीच्या विवाहाचे व पवित्र प्रेमाचे प्रतीक मानला जातो.
125 YEARS OLD GANGAUR
eSakal
100 वर्षांपूर्वी राजस्थानमधील करौलीचे महाराजा भंवर पाल यांच्या काळात हा सण दिमाखात साजरा होत.
125 YEARS OLD GANGAUR
eSakal
फोटो दाखविल्याप्रमाणे त्या काळात गणगौरजींची सुंदर मूर्ती विशेष पद्धतीने मिरवणुकीत नेली जात असे.
Rare 125-Year-Old Ganagaur Festival Photos
eSakal
सरदार आणि ‘नजर’ म्हणजेच किन्नर यांच्या सुरक्षेत ही मिरवणूक किल्ल्याच्या रस्त्यांमधून जात असे.
Ganagaur Festival Old Photos
eSakal
गणगौरजींची मूर्ती भद्रावती नदीपर्यंत नेली जात असे. तेथे नदीचे पवित्र जल अर्पण केले जात असे.
Ganagaur Festival
eSakal
शंभर वर्षांपूर्वीचा हा फोटो आजही त्या राजेशाही गणगौर उत्सवाची आणि समृद्ध परंपरेची आठवण करून देतो.
125 Years Old Ganagaur Festival
eSakal
Rare 1880 Photo of the Historic Place Kshetra Mahuli
esakal