Vinod Dengale
सातारा जिल्ह्यातील श्री क्षेत्र माहुली हे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक स्थळ आहे.
Kshetra Mahuli Today
esakal
पुराणांमध्ये भगवान परशुराम तीर्थयात्रेला निघाले असताना काही काळ या ठिकाणी राहिले होते असे सांगितले जाते.
History
esakal
शिवाजी महाराजांपासून ते पेशवाईपर्यंत सर्व काळात हे स्थान महत्त्वाचे होते.
Shivaji maharaj
esakal
बाजीराव-मस्तानीसुद्धा या भागात राहत होते अशा नोंदी असल्याचे सांगितले जाते.
Mastani Stayed Here
1880 सालचा हा फोटो असून त्याकाळात क्षेत्र माहुलीचा परीसर असा दिसायचा.
Kshetra Mahuli 1880
esakal
श्री क्षेत्र माहुली हे कृष्णा आणि वेण्णा नद्यांच्या संगमावर असून रामेश्वर महादेवाचे मंदिर त्याकाळी असे दिसायचे.
Kshetra Mahuli 1880 photo
esakal
अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांची शूटिंग तसेच सध्या प्री-वेडिंग शूट या ठिकाणी होते.
Pre-Wedding Shoot Spot
esakal
See How Alandi Looked 100 Years Ago!
esakal