Aarti Badade
२७ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी साजरी होणार. या दिवशी अनेक शुभ योग एकत्रितपणे निर्माण होतील.
शुक्र कर्क राशीत राहील आणि वरुण ग्रहासोबत १२० अंशांवर नवपंचम योग तयार करेल.
रवि योग,धन योग,लक्ष्मी नारायण योग,गजकेसरी योग,शुभ योग,आदित्य योग
भगवान गणेशाच्या कृपेने
काही राशींना मिळेल धन, आनंद, समृद्धी आणि यश.
प्रलंबित कामे पूर्ण होतील, व्यवसायात नवी संधी,नशिबाची साथ मिळेल.
यश आणि आनंद मिळेल, विलासिता व सुखसोयी प्राप्त होतील. बाप्पाचा विशेष आशीर्वाद मिळेल.
कौटुंबिक समस्या संपतील,करिअरमध्ये नवे अवसर,नातेसंबंध अधिक मजबूत होतील
आर्थिक स्थैर्य मिळेल,नवीन यशाचे दरवाजे उघडतील,जीवनात प्रगती व समाधान प्राप्त होईल.
या वर्षी गणेश चतुर्थीला तयार होणारे शुभ योग जीवनात सकारात्मक बदल घेऊन येतील.