Apurva Kulkarni
गणशे चतुर्थीला बाप्पांचं धुमधडाक्यात स्वागत झाला. देशभरात बाप्पांच्या जयघोषानं परिसर दुमदुमून निघाला.
GANESH GALLI RAJA 2026
raja mumbaicha
दरम्यान गणेश गल्लीच्या राजाचं रुप दरवर्षीप्रमाणे वेगळं आणि खास पहायला मिळातं. यंदा मुंबईचा राजानं महाराष्ट्राची वैष्णव परंपरा संकल्पना साकारली आहे.
GANESH GALLI RAJA THEME,
raja mumbaicha
परंतु गणरायांच्या एका हातावर कावळा बसलेलं पहायला मिळतोय. पण तो कावळा का आहे? याचं कारण ऐकून तुम्ही सुद्धा थक्का व्हाल.
CROW SIGNIFICANCE IN GANESHOTSAV
raja mumbaicha
संदेशवाहकाचे प्रतीक म्हणून कावळ्याला मानलं जातं.कावळा काव-काव करू लागला की, ‘घरी पाहुणे येणार’ अशी समजूत होती.
WARKARI TRADITION CROW
raja mumbaicha
संतांच्या कथामध्ये कावळ्यांचा उल्लेख केला जातो. वारकरी संप्रदायात अनेक कथा आहेत.
GANPATI VIRAL PHOTO
raja mumbaicha
त्यामध्ये 'उड उड रे काऊ..' 'पैलतीरी काऊ कोकता है' 'गोड कावळ्या' या संकल्पनेतून कावळ्याला महत्त्व प्राप्त झालं.
GANPATI FESTIVAL MUMBAI
raja mumbaicha
विठ्ठलाच्या भेटीची ओढ म्हणून नेहमी कावळ्याकडे पाहिलं जातं. त्यामुळे यंदा बाप्पांच्या हातावर कावळा दाखवण्यात आलाय.
GANESH GALLI RAJA STORY
raja mumbaicha
ROW DURING PITRU PAKSHA
raja mumbaicha