यावर्षी गणेशोत्सव किती दिवसांचा? १०, ११, १२ की १३ दिवस?

Sandip Kapde

सुरुवात

यंदाच्या गणेशोत्सवाला १४ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे.

Ganeshotsav 2026: Why Is Ganpati Festival 12 Days Long This Year? Panchang Expert Explains

|

esakal

तयारी

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची जोरदार तयारी सुरू आहे.

Ganeshotsav 2026: Why Is Ganpati Festival 12 Days Long This Year? Panchang Expert Explains

|

esakal

चर्चा

यंदाचा गणेशोत्सव १० किंवा ११ दिवसांचा नसून १२ दिवसांचा असल्याची चर्चा सुरू आहे.

Ganeshotsav 2026: Why Is Ganpati Festival 12 Days Long This Year? Panchang Expert Explains

|

esakal

तिथी

यंदा हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी येत असल्याने उत्सवाची सुरुवात त्याच दिवशी होत आहे.

Ganeshotsav 2026: Why Is Ganpati Festival 12 Days Long This Year? Panchang Expert Explains

|

esakal

परंपरा

हिंदू धर्मातील सण हे प्रामुख्याने पंचांगातील तिथीनुसार साजरे केले जातात.

Ganeshotsav 2026: Why Is Ganpati Festival 12 Days Long This Year? Panchang Expert Explains

|

esakal

बदल

पंचांगानुसार काही वेळा एखाद्या तिथीचा क्षय होतो, तर काही वेळा तिथीची वृद्धी होते.

Ganeshotsav 2026: Why Is Ganpati Festival 12 Days Long This Year? Panchang Expert Explains

|

esakal

गणित

यंदा गणेश चतुर्थी तृतीया तिथीच्या दिवशी येत असल्याचे पंचांगकर्ते गौरव देशपांडे यांनी सांगितले.

Ganeshotsav 2026: Why Is Ganpati Festival 12 Days Long This Year? Panchang Expert Explains

|

esakal

कालावधी

तृतीयेपासून अनंत चतुर्दशीपर्यंतचा कालावधी धरल्यास यंदाचा गणेशोत्सव १२ दिवसांचा होतो.

Ganeshotsav 2026: Why Is Ganpati Festival 12 Days Long This Year? Panchang Expert Explains

|

esakal

माहिती

पंचांगकर्ते गौरव देशपांडे यांनी यंदाचा उत्सव १२ दिवसांचा असल्याचे स्पष्ट केले आहे.

Ganeshotsav 2026: Why Is Ganpati Festival 12 Days Long This Year? Panchang Expert Explains

|

esakal

अफवा

१२ दिवसांचा गणेशोत्सव हा दुर्मिळ योग असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत.

Ganeshotsav 2026: Why Is Ganpati Festival 12 Days Long This Year? Panchang Expert Explains

|

esakal

अंधश्रद्धा

याबाबत सुरू असलेल्या अनेक चर्चा केवळ अंधश्रद्धेवर आधारित असल्याचे देशपांडे यांनी म्हटले आहे.

Ganeshotsav 2026: Why Is Ganpati Festival 12 Days Long This Year? Panchang Expert Explains

|

esakal

निष्कर्ष

त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव १२ दिवसांचा असणे हे पंचांगातील तिथींच्या गणनेमुळे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Ganeshotsav 2026: Why Is Ganpati Festival 12 Days Long This Year? Panchang Expert Explains

|

esakal

नदी आटली अन् 80 वर्षांपूर्वीचं रहस्य बाहेर! दुसऱ्या महायुद्धातील जहाजं, शस्त्रास्त्रं दिसू लागली 

Drought Reveals Warship Relics

|

esakal

येथे क्लिक करा