Garlic: कच्चा लसूण खाणे मधुमेह राहतो नियंत्रणात

पुजा बोनकिले

अनेक संशोधनात असे समोर आले आहे की कच्चा लसूण खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी होते.

Sakal

यामुळे हृदयाचे आरोग्य निरोगी राहते.

Sakal

मधुमेहींसाठी फायदेशीर असतो. कारण लसूण खाल्ल्याने रक्तातील इन्सुलिनची पातळी वाढते.

Sakal

लसूण खाल्ल्याने कॅन्सर होण्याचा धोका कमी राहतो.

Sakal

लसूण सकाळी रिकाम्यापोटी २ ते ३ पाकळ्या खाव्या.

Sakal

लसूण खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहते.

Sakal

लसूण खाल्ल्याने डिप्रेशनची समस्या कमी होते.

Sakal

लसणाचा वापर अनेक पादर्थांमध्ये केला होता.

Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल

alphonso mango | Sakal