बापरे! या लोकांसाठी लसूण ठरू शकतो घातक! का आणि कुणी खाऊ नये? वाचा

Apurva Kulkarni

लसूण

लसूण हा शरीरासाठी चांगला असला तरी त्याचं अतिसेवन शरीरासाठी घातक ठरू शकतं.

WHO SHOULD NOT EAT GARLIC

|

esakal

लूज मोशन

जर तुम्ही रिकाम्या पोटी जास्त लसूण खाल्लं तर तुमचं पोट खराब होऊ शकतं. तुम्हाला लूज मोशनचा त्रास होऊ शकतो.

GARLIC HEALTH RISKS

|

esakal

पित्ताचा त्रास

जास्त प्रमाणात लसूण खाल्ला तर पोट फुगणे, पित्ताचा त्रास तसंच पचनाच्या समस्या जाणवू शकतात.

GARLIC OVERDOSE,

|

esakal

उलट्या

तुम्ही जर जास्त प्रमाणात लसूण खाल्ला तर मळमळ, उलट्या आणि अॅसिडिटीच्या समस्या होऊ शकतात.

GARLIC EMPTY STOMACH

|

esakal

तर खाऊ नये

तुम्ही जर रक्त पातळ करणारे औषध घेत असाल तर तुम्ही शक्यतो लसूण खाणं टाळावं.

BLOOD THINNER MEDICINE

|

esakal

त्वचेच्या रॅशेस

जास्त प्रमाणात लसूण खाल्ला तर त्वचेवर रॅशेस येऊ शकतात.

GARLIC PRECAUTIONS

|

esakal

अतिसेवन घातक

त्यामुळे लसूण खाताना योग्य प्रमाणात खावा, कोणत्याही गोष्टीचे अतिसेवन शरीरासाठी घातक ठरू शकते.

GARLIC HEALTH RISKS

|

esakal

तूपात भाजलेला लसूण ठरतो आरोग्यासाठी अमृत! 'हे' आहेत फायदे

GARLIC HEALTH BENEFITS

|

esakal

हे ही पहा...