तूपात भाजलेला लसूण ठरतो आरोग्यासाठी अमृत! 'हे' आहेत फायदे

Apurva Kulkarni

रोगप्रतिकारशक्ती

लसूण आणि तूप आरोग्यासाठी फायदेशीर असतं. दोन्हीची सेवन केल्यास तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

IMMUNITY BOOSTER

|

esakal

हृदय निरोगी

तसंच शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्याचं काम लसूण आणि तूप करतं. त्यामुळे तुमचं हृदय निरोगी राहतं.

HEART HEALTH

|

esakal

अॅसिडीटी

तुम्ही जर तूप आणि लसणाचं एकत्र सेवन केलं तर तुम्हाला अॅसिडीटी आणि बुद्धकोष्टतेसारख्या समस्यामधून आराम मिळू शकतो.

BLOOD PRESSURE CONTROL

|

esakal

झोपण्यापूर्वी सेवन

तुम्हाला जर सतत सर्दी खोकला येत असेल तर रात्री झोपण्यापूर्वी तीन तास आधी लसूण आणि तूपाचं सेवन करावं.

GARLIC WITH GHEE

|

esakal

पोटदुखीपासून आराम

तसंच तुम्हाला सतत पोटाच्या समस्या असतील तर लसून-तूप फायदेशीर ठरू शकतं. यामध्ये फायबर आणि मॅग्नेशिअम असतं. ते अपचन आणि पोटदुखी कमी करतं.

DIGESTION TIPS

|

esakal

ब्लड प्रेशर

जर तुम्हाला हाय ब्लड प्रेशर असेल तर तुम्हाला मजबूत ठेवण्यासाठी लसूण आणि तूप फायदेशीर ठरू शकतं.

HOME REMEDIES

|

esakal

लसूण आणि मध

तुम्ही हाय ब्लड प्रेशरसाठी तुपाऐवजी लसूण मधासोबत सुद्धा खाऊ शकता.

ACIDITY RELIEF

|

esakal

रोज सकाळी कच्चा लसूण खाल्लात तर शरीराला मिळतील 'हे' जबरदस्त फायदे

RAW GARLIC BENEFITS

|

esakal

हे ही पहा...