रोज सकाळी कच्चा लसूण खाल्लात तर शरीराला मिळतील 'हे' जबरदस्त फायदे

Apurva Kulkarni

रोगप्रतिकारशक्ती

लसूण हे शरीरासाठी फायदेशीर असते. लसणामधील गुणधर्म तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत करते.

EATING RAW GARLIC

|

esakal

सर्दी-खोकला

तुम्ही जर रोज सकाळी कच्चा लसूण खाल्ला तर तुम्हाला सर्दी-खोकल्यापासून आराम मिळेल.

EMPTY STOMACH GARLIC

|

esakal

ब्लॉकेजचा धोका कमी

सकाळी उठल्या-उठल्या कच्चा लसून खाल्ला तर रक्तवाहिन्यामधील ब्लॉकेजचा धोका कमी होतो.

CHOLESTEROL CONTROL

|

esakal

ब्लड शुगर वाढत नाही

मधुमेह असणाऱ्य रुग्णासाठी तर कच्चा लसूण खूप फायदेशीर ठरू शकतो. लसून शरीरातील ब्लड शुगर अचानक वाढू देत नाही.

GARLIC FOR BLOOD SUGAR

|

esakal

अॅसिडिटीचा त्रास कमी

तसंच लसणामुळे आंतड्यांमधील हानिकारक बॅक्टेरिया नष्ट होऊन अॅसिडिटीचा त्रास कमी होतो.

GARLIC NUTRITION

|

esakal

बॅड कॉलेस्ट्रॉल कमी

सकाळी उपाशी पोटी लसून खाल्लं तर बॅड कॉलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.

GARLIC FOR CHOLESTEROL

|

esakal

रक्त शुद्ध होतं

लसणामुळे लिव्हरची कार्यक्षमता वाढते. तसंच रक्त शुद्ध होते. त्यामुळे चेहऱ्यावर चमक वाढते.

GARLIC FOR DIGESTION

|

esakal

मधासोबत लसूण अन् खजूर का खातात? विवाहित पुरुषांसाठी 'हे' आश्चर्यकारक फायदे

MALE WELLNESS

|

esakal

हे ही पहा...