गटारी स्पेशल परफेक्ट स्टार्टर रेसिपी! 20 मिनिटांत झणझणीत कोळंबी रवा फ्राय

Aarti Badade

गटारी स्पेशल रेसिपी

गटारीच्या पार्टीसाठी खास प्रॉन्स रवा फ्राय - कुरकुरीत आणि तोंडात लज्जतदार!

Gatari Special kolambi rava fry | Sakal

कोकण किनारपट्टीची खासियत

ही पारंपरिक रेसिपी कोकणात खूप प्रसिद्ध आहे – प्रत्येक घासाला मिळतो झणझणीत आणि खमंगपणा.

Gatari Special kolambi rava fry | Sakal

लागणारे साहित्य

कोळंबी – २५० ग्रॅम,हळद, तिखट, आलं-लसूण पेस्ट,लिंबाचा रस, मीठ,तांदळाचं पीठ, रवा,तेल आणि कोथिंबीर

Gatari Special kolambi rava fry | Sakal

झटपट कृती

कोळंबी मसाल्यात मुरवून घ्या → रवा-पीठामध्ये घोळवा → मध्यम आचेवर कुरकुरीत तळा.

Gatari Special kolambi rava fry | Sakal

कुरकुरीतपणाचा रहस्य

रव्यात तांदळाचं पीठ घालून कोटिंग उत्तम बसतं आणि कुरकुरीतपणा वाढतो.

Gatari Special kolambi rava fry | Sakal

झिंगा वापरू शकता

हीच रेसिपी मोठ्या झिंग्यासाठीही लागू आहे – आणखी लज्जतदार!

Gatari Special kolambi rava fry | Sakal

सर्व्हिंग आयडिया

गरमागरम रवा फ्राय, लिंबू आणि कांद्याच्या स्लाइससह साजरं करा.

Gatari Special kolambi rava fry | Sakal

गटारी मेजवानीत रंग भरा!

ही स्टार्टर डिश तुमच्या जेवणात खास रंग भरून देईल – नक्की ट्राय करा!

Gatari Special kolambi rava fry | Sakal

मेथी अन् चिकनचं झणझणीत कॉम्बिनेशन! नोट करा रेसिपी

methi chicken recipe | Sakal
येथे क्लिक करा