Anushka Tapshalkar
श्रावण सुरू होण्याआधीची अमावस्या म्हणजे गटारी अमावस्या! नॉनव्हेजप्रेमी या दिवशी मनसोक्त ताव मारतात. पुण्यात बजेटमध्ये नॉनव्हेज खायचं असेल तर ही ६ ठिकाणं नक्की ट्राय करा.
Gatari Amavasya
sakal
ठिकाण: सदाशिव पेठ
Must Try: मटण पुलाव / चिकन खारडा
अंदाजे खर्च: ₹285–₹385
झणझणीत आणि अस्सल नॉनव्हेज चवीसाठी खुळा रश्शा हा बजेटमधला पर्याय ठरू शकतो.
Khula Rassa
sakal
ठिकाण: सदाशिव पेठ
Must Try: मटण थाळी
अंदाजे खर्च: ₹400
मटण, रस्सा आणि भाकरीची भरपेट थाळी खायची असेल तर साईनाथ खानावळचा पर्याय नक्की पाहा.
Sainath Khanawal
sakal
ठिकाण: FC रोड
Must Try: मटण रस्सा थाळी
अंदाजे खर्च: ₹252
पुण्यात महाराष्ट्रीयन पद्धतीचा नॉनव्हेज स्वाद अनुभवायचा असेल तर सुर्वेज प्युअर नॉनव्हेजचा विचार करू शकता.
Surve's Pure Non Veg
sakal
ठिकाण: सिंहगड रोड, माणिकबाग
Must Try: चिकन आणि मटण थाळी
अंदाजे खर्च: ₹200–₹400
चिकन-मटण थाळी आणि बिर्याणीचा पर्याय असल्यामुळे गटारीसाठी बजेटमध्ये पोटभर जेवणासाठी हे ठिकाण उपयोगी ठरू शकतं.
Sanas Khanawal
sakal
ठिकाण: कॅम्प, ईस्ट स्ट्रीट
Must Try: मटण बिर्याणी
अंदाजे खर्च: ₹200–₹600
पुण्यातील जुन्या आणि लोकप्रिय नॉनव्हेज ठिकाणांपैकी एक. बिर्याणीची क्रेव्हिंग असेल तर जॉर्ज रेस्टॉरंटचा पर्याय लक्षात ठेवा.
George Restaurant
sakal
ठिकाण: कॅम्प, कटाड खाना
Must Try: चिकन/मटण बिर्याणी
अंदाजे खर्च: ₹200–₹400
बजेटमध्ये चिकन किंवा मटण बिर्याणी खायची असेल तर आग्रा रेस्टॉरंटचा पर्याय ट्राय करू शकता.
Agra Restaurant
sakal
RESTAURANT STYLE TANDOORI CHICKEN
esakal